लखन शिंदे मित्र मंडळाच्या वतीने श्रींच्या पालखीतील भाविकांना फळ वाटप
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – विदर्भातील श्रींची पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी मराठवाड्यातून मार्गस्थ होत आहे. या मार्गातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ...