‘हिंगोली भूषण’ नायशा अन्सारी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – येथील एबीएम केंद्रीय शाळेतील हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त कुशाग्र विद्यार्थिनी नायशा अन्सारी हिची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी...