Marmik

Category : Hingoli live

Hingoli live

पाच हजार रुपयांची लाच घेताना सहकार अधिकाऱ्यांसह तिघे चतुर्भुज

Santosh Awchar
हिंगोली : संतोष अवचार /-पाच हजार रुपयांची लाच घेताना सहकार अधिकाऱ्यांसह सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय हिंगोली येथील तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. हिंगोली येथील...
Hingoli live

देऊळगाव जहागीर ग्रामपंचायतीने केलेल्या 13 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करा; उपसरपंचाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Jagan
सेनगाव : जगन वाढेकर /- तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथील ग्रामपंचायतीने 13 लाख रुपये उचलले असून सदरील निधी कुठे खर्च केला याबाबत चौकशी करावी, अशी मागणी...
Hingoli live

मोक्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुस्क्या; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Gajanan Jogdand
हिंगोली : प्रतिनिधी /- मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्यातील आरोपी च्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कामगिरी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली. हिंगोली...
Hingoli live महाराष्ट्र

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन मंजूर; मार्मिक महाराष्ट्राच्या वृत्ताची दखल

Santosh Awchar
हिंगोली, मुंबई : संतोष अवचार, पांडुरंग कोटकर /- महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन अखेर राज्य शासनाने मंजूर केले आहे. साप्ताहिक मार्मिक महाराष्ट्र मध्ये गतवर्षी...
Hingoli live

वाढत्या अपघातांना आळा बसण्यासाठी हिंगोली येथे सडक सुरक्षा अभियान

Santosh Awchar
हिंगोली : संतोष अवचार /- जिल्ह्यात घडणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर 22 जून रोजी सकाळी 10 वाजता सडक...
Hingoli live News महाराष्ट्र

विना शूज, हॅन्ड ग्लोज चे कर्मचारी उपसताहेत नाल्या; हिंगोली नगर परिषदेचा भोंगळ कारभार

Gajanan Jogdand
हिंगोली : गजानन जोगदंड /- येथील नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधे शूज आणि हॅन्ड ग्लोजहि दिलेले नसल्याचे दिसते. हे कर्मचारी...
Hingoli live

बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणार्‍यांवर धरपकड मोहीम सुरूच; गाडीपुरा येथील एकास उचलले

Santosh Awchar
हिंगोली : संतोष अवचार /- हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यांना विरुद्ध व बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीची विशेष मोहीम सध्या जोरात...
Hingoli live

91 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी विना; पावसाच्या विलंबाचा खरीपास फटका

Jagan
सेनगाव : जगन वाढेकर /- यंदा मृग नक्षत्रातील पावसाने ओढ दिल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. सेनगाव तालुक्यात तर अवघ्या एक हजार 168...
Hingoli live

जवळा बु. जि. प. शाळेच्या शिक्षकांनी केला मुलांसोबत योगा

Gajanan Jogdand
सेनगाव : पांडुरंग कोटकर /- तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत योगा करून योग...
Hingoli live

मारहाण झाल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल; जयपूर येथील प्रकार

Jagan
सेनगाव : जगन वाढेकर /- तालुक्यातील जयपूर येथील दोन कुटुंबीयांनी मारहाण झाल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या...