एकता दौडला नागरिकांचा प्रतिसाद; अतिश चव्हाण, काजल राठोड, पोलीस शिपाई योगेश होडगीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पटकावला प्रथम क्रमांक
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ संतोष अवचार :- हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून सामाजिक शांतता व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी तसेच खेळाप्रती समाजामध्ये...