कौमी एकता क्रिकेट स्पर्धेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने पटकावले विजेतेपद तर बासंबा पोलीस ठाणे संघ ठरला उपविजेता, जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी व सर्व नागरिकांनी सर्व जाती-धर्माचा सन्मान व आदर...