जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय गत्यंतर नाही – कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – येथील कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ऱ्हास आणि वृक्षारोपण याबाबत...