कोतवाल भरती : 27 ऑगस्ट रोजी हिंगोलीतील 12 परीक्षा केंद्रावर पार पडणार परीक्षा
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – उपविभागातील हिंगोली व सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत कोतवाल भरती परीक्षा-2023 ही हिंगोली जिल्हा मुख्यालयी दि.27 ऑगस्ट,2023...