मार्मिक महाराष्ट्र समूहाकडून ज्योती दोडगांवकर यांचा सत्कार, पोलीस होण्याचे लहानपणीचे स्वप्न विवाहानंतर प्रत्यक्ष साकारले!
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अथक परिश्रम घेऊन पोलीस भरतीत उत्तीर्ण झालेल्या ज्योती दोडगांवकर यांचा...