हिंगोलीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी, प्रेक्षक गॅलरी उभारणीच्या कामाला सुरुवात
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – येथील रामलीला मैदानावर वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे रविवारी...