‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता; देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळला!
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा...