Marmik

Category : महाराष्ट्र

News महाराष्ट्र

मातंग समाजाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय धरणे आंदोलन

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- ठाणे – अनुसूचित जाती च्या आरक्षण वर्गवारी च्या मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय लहू शक्ती व सकल...
Hingoli live News महाराष्ट्र

अट्टल दरोडेखोरास अग्नि शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, तसेच हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर व...
Hingoli live News महाराष्ट्र

राणा श्वानाचे निधन; शोकाकुल वातावरणात पोलिसांकडून निरोप

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष विचार :- हिंगोली – जिल्हा पोलीस दलातील श्वान विभागातील अंमली पदार्थ पथकामध्ये मागील 10 वर्ष 4 महिन्यापासून कार्यरत असलेला...
Hingoli live News महाराष्ट्र

वडीलावरील कर्जाच्या चिंतेने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या! बाभळीच्या झाडाला घेतला गळफास

Jagan
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :- सेनगाव – वडलावर असलेले कर्ज कसे फिटेल या चिंतेने सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या...
Hingoli live News महाराष्ट्र

रेल्वेप्रश्नी हिंगोली कर आक्रमक; उद्या रेल्वेरोको व जिल्हा बंद आंदोलन

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नावर हिंगोलीकरांचा राग आजच्या बैठकीत दिसुन आला. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रश्नावर...
Hingoli live महाराष्ट्र

पूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडा ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश          

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- मुंबई – पूर्णा प्रकल्पावर रब्बी हंगामासाठी आवश्यक असणारा पाणीसाठा उपलब्ध असल्याने  त्याचा चांगला  लाभ हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा,यासाठी...
Hingoli live महाराष्ट्र

26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक

Santosh Awchar
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिल(NGO) ची राज्यस्तरीय बैठक दिं.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थापक...
महाराष्ट्र

आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी : – मुंबई / नवी दिल्ली – आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे....
News महाराष्ट्र

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार प्रदान, महाराष्ट्राने देशाच्या कर संकलनात 15 टक्के दिले योगदान

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :- नवी दिल्ली – महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा जुरी (निवड समिती) पुरस्कार  प्रदान  करण्यात आला.येथील ताज पॅलेस...
Hingoli live महाराष्ट्र

रामनारायण गगराणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा, विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलची मागणी

Gajanan Jogdand
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी हे हिंगोलीमध्ये कार्यरत असतांना त्याच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असतांना...