शिक्षणाधिकाऱ्यांना विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचा दणका! कारवाई न केल्याने कारणे दाखवा नोटीस
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – विराट राष्ट्रीय लोकमंचच्या पाठपुराव्यास अंशत: यश चौकशी समितीच्या अहवालावरुन शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी पाच शाळा बंद...