आमदार संतोष बांगर यांनी घेतला डॉक्टर बगडीयाचा खरपूस समाचार, मयताच्या नातेवाईकांकडून पैशांची लुबाडणूक
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील माधव हॉस्पिटल चे डॉ. बगडिया मयत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून मृतदेह देण्यासाठी पैशांची मागणी करू लागला...