हिंगोलीत येणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हाभरात मद्यविक्रीचा महापूर!
हिंगोली : प्रतिनिधी शहरात येणार्या व शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर अनेकांनी मद्य विक्रीचा व्यवसाय ठरला आहे. यातील अनेकांकडे मद्यविक्री साठी आवश्यक असणारा...