शिक्षकासाठी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात भरली विद्यार्थ्यांची शाळा
हिंगोली : संतोष अवचार /- सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांच्या दालनात ठिय्या...