नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा चित्रपट ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’, येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर – मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या...