सेनगाव वन विभागाचा पक्षपातीपणा ! आडोळ येथील गट नंबर 22 व 23 वरील अतिक्रमण जैसे थे, विभागीय वन अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :- हिंगोली – सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील गट क्रमांक 52 मधील शेत जमीन असणाऱ्या गोरगरीब आदिवासी व बौद्ध समाज...