शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरणारा आरोपी जेरबंद, 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरणाऱ्या आरोपीस हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेहेरबंद करून त्याच्याकडून 8...