तोषनीवाल महाविद्यालयाकडून वसतिगृहाच्या नावावर विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि सीबीएससी च्या नावाखाली पालकांची लूट
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / गजानन जोगदंड :- हिंगोली – सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाने मुलींच्या वसतिगृहाच्या नावाखाली विद्यापीठ अनुदान...