शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; चोरीच्या गैरव्यवहारात पूर्णा येथील प्रतिष्ठित पिता – पुत्रांचा समावेश!
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी आंतर जिल्हा टोळी पकडून जेरबंद केली आहे....