जि. प. गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 1 व 2 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा, हिंगोली जिल्ह्याची निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यात द्यावी लागणार परीक्षा
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट,...