सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – सरकारच्या विविध शासकीय धोरण तसेच खाजगीकरणाविरुद्ध कळमनुरी येथे विद्यार्थी कृती समिती हिंगोली च्या वतीने उपविभागीय...