राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :- हिंगोली – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी...