महाराष्ट्र व देशाचे नाव उंचविण्यासाठी अधिक परिश्रम करेन – कुस्तीपटू श्रावणी लव्हटे
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी ‘पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याने आत्मविश्वास दुनावला असून येत्या काळात अधिक परिश्रम करेन व महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेन’, असा...