मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथील ग्रामपंचायत मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व संविधानास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिन चिरायू होवो असा जयघोष करण्यात आला.
औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू ग्रामपंचायत येथे 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व संविधानास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान दिन चिरायू होवो, असा जयघोष करण्यात आला.
यावेळी सरपंच लखन शिंदे, माजी सरपंच मधुकर शिंदे, संजय काशिदे, राजरत्न पंडित, ग्रामसेवक गोरे, राजू इंगळे, भगवान काशीद, संतोष शिंदे, नामदेव म्हस्के, गोरख पंडित यांच्यासह गावातील सर्व मंडळी उपस्थित होते.