Marmik
Hingoli live

सूर्यफूल बहरले!

कळमनुरी तालुक्यातील नांदापूर शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर पिकांना पर्याय पीक  म्हणून यावर्षी सूर्यफूल लागवण केली आहे. बहरलेल्या सूर्यफुलाच्या पिकाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हिंगोली येथील छायाचित्रकार  संदीप बोरकर यांनी टिपलेले छायाचित्र.

Related posts

हिंगोली, कळमनुरी व बाराशिव यात्रेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या दहा व्यक्तींवर दामिनी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

बकरी ईद : शहरातील वाहतुकीत बदल

Santosh Awchar

पाच टवाळखोरांवर दामिनी पथकाची कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment