Marmik
Chhatrapati Sambhaji Nagar

सुरेखा भंसाली संस्कार नारीरत्न पुरस्काराने सम्मानित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-


छत्रपती संभाजीनगर – अखिल भारतीय जैन संस्कार म्हणजे फाउंडेशनच्या वतीने सुरेखा भन्साली यांना संस्कार नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रमण संघीय उप प्रवर्तक, संस्कार मंच प्रणेता गुरुदेव सिद्धार्थ मुनि म.सा. यांच्या प्रेरणेने सामाजिक कार्याबद्दल बड़ी साजन अहिल्या नगर अहमदनगर येथे अखिल भारतीय जैन संस्कार मंच फाउंडेशन वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मंगल चंद खारीवाल, राष्ट्रीय कार्यअध्यक्ष प्रवीण चोरड़िया, राष्ट्रीय महामंत्री धर्मेंद्र सिसोदिया, राष्ट्रीय मार्गदर्शक रमेश पूनमिया,

राष्ट्रीय महिला अध्यक्षा चेतना कोठीफोडा, राष्ट्रीय महिला महामंत्री किरणजी बाफना संस्कार महिला मंचा छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्षा सुरेखा महावीर भंसाली यांना संस्कार नारी रत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

गोसवा, अन्नदान, धार्मिक, सामाजिक आदी कार्यकम सहभागाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार बदल सकल जैन समाज छत्रपती संभाजीनगर ने अभिनंदन केले.

Related posts

दानाचे बीज योग्य वेळी, योग्य ठिकाणी पेरले तरच ते मोठ्या वटवृक्षात रूपांतरित होते – आर्यिका विकुंदनश्री माताजी

Gajanan Jogdand

सेलिब्रेटिंग द एक्सायटमेंट सोहळा; जिल्हा व्यापारी महासंघ आणि मराठवाडा चेंबर यांनी घेतला पुढाकार

Gajanan Jogdand

संभाजीनगर गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करा; दलित पॅंथरचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण

Gajanan Jogdand

Leave a Comment