मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – श्रीगणेश उत्सव निमित्त नम्रता स्वीट ने तयार केलेल्या १५ प्रकारच्या मोदकाना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नम्रता स्वीट तर्फे विपुल मुगदिया यांनी दिली.
गणेश भक्तांची चव ओळखुंन हे मोदक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यातल्या त्यात चॉकलेट, फ्रूट, काजू, मावा, खोबरा, पारंपारिक मोदकाना अधिक मागणी आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये देशभरातील विविध मिठाई मिलन्याचे एकमेव ठिकान म्हणजे नम्रता स्वीट. येथे तब्बल ५०० हुन अधिक मिठाई व् नमकीन चे पदार्ध उपलब्ध आहे.
ख़ास गणेश उत्सव निमित्त मलाई मोदक, केशर मोदक, मथुरा मोदक, खोबरा मोदक, मावा ऑरेंज मोदक, मावा ब्लैक करंट मोदक, मावा गुलकंद मोदक, मावा ओरियो मोदक, पारंपारिक मोदक, काजू मोदक, पिस्ता मोदक, बादाम मोदक, काजू स्ट्रॉबेरी मोदक, काजू पायनाएप्पल मोदक या प्रकारचे मोदक उपलब्ध असून, त्या साठी विशेष अशी ११ नग, २१ नग,५१नग,108 नग पॅकिंग या प्रकारची बॉक्स व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील मानाच्या गणपतीस अर्पण करण्यासाठी मोठ्या आकाराचे मोदक उपलब्ध. तसेच शहरातील विविध गणेश मंडाळा व इंडस्ट्रीज तर्फे प्रसाद दररोज वेगवेगळया प्रकार च्या मोदकची ऑर्डर नोंदविली जात आहे.
तसेच एकाच वेळी खुप मोठी मागणी येत असल्याने, गर्दी आणि ग्राहकांची गैरसोय टाळन्याच्या उद्देशाने नम्रता ने जालना रोड वरील दुकानात बुकिंग विशेष व्यवस्था केलि आहे.